HTML tutorial  मराठी   HTML tutorial HTML tutorial  HTML tutorial   HTML tutorial  HTML tutorial

गुरुवार, १५ जुलै, २०१०

लाखाचे बाराहजार

    विशेष सुचना: खालिल प्रकारे गणिताचा गैर वापर कोणिही व्यवहारात अथवा विद्यार्थ्यानीं परिक्षेत केल्यास होणाय्रा परिणामासाठी मी जबाबदार नाही.


प्रश्नः1- लाखाचे बाराहजार कसे करावेत??
ऊत्तरः-
१00000 + १२000 = ११२000
दोन्ही बाजुनां (१00000 - १२000) ने गुणल्यास.....
→(१00000 + १२000)(१00000 - १२000) = ११२000(१00000 - १२000)
अधिक माहितीसाठी...  Factorisation Formula: a² - b² = (a + b)(a – b)

→१00000² - १२000²= ११२000X१00000 – ११२000X१२000 
→१00000²- ११२000X१00000 = १२000²- ११२000X१२000
दोन्ही बाजुला (११२000²)/४ मिळवल्यास.....
→१00000²- ११२000X१00000 + (११२000²)/४ = १२000²- ११२000X१२000 + (११२000²)/४
अधिक माहितीसाठी...  Expansion Formula: (a – b)² =a² -२ab + b²  
→ (१00000 - ११२000/२)² = (१२000 - ११२000/२) ²
→१00000 - ११२000/२ = १२000 - ११२000/२
म्हणजेच,
→१00000 = १२000

012345678901256789012345678901256789012345678901256789

प्रश्नः2- तीन बरोबर चार- ३=४ होतात- सिद्ध करा.
ऊत्तरः-
समजा
A + B = C
म्हणजेच,
४A - ३A + ४B - ३B = ४C - ३C
→ ४A + ४B - ४C = ३A + ३B - ३C
→ ४ * (A+B-C) = ३ * (A+B-C)
→ ४ * (A+B-C) = ३ * (A+B-C)
→ ४ = ३

012345678901256789012345678901256789012345678901256789

प्रश्नः3- १ रुपया/ १० पैसे समान असतात- सिद्ध करा.
ऊत्तरः-
सर्वानां माहितच असेल कि १रु. = १००पै.
→ १/१०० रु. = १००/१०० पै.
→ १/१०० रु.= १पै.
दोन्हि बाजुचे वर्गमुळ घेतल्यासः
√(१/१००)रु. = √(१)पै.
→ (१/१०) रु.= १पै.
दोन्ही बाजुला १० ने गुणल्यास
→१रु.= १० पै.

012345678901256789012345678901256789012345678901256789

प्रश्नः4- सर्व आकडे शुन्याच्या मालकीचे म्हणजे शुन्य असतात- सिद्ध करा.
ऊत्तरः-
समजा, A=B
A = B
→A²= AB
दोन्ही बाजुने B² वजा केल्यास...
→A²- B²= AB - B²
अधिक माहितीसाठी...  Factorisation Formula: a² - b² = (a + b)(a – b)
→ (A + B)(A - B) = B(A - B)
आता दोन्ही बाजुला (A - B) ने भागल्यास...
→A + B = B
→A = 0
त्याहि पुढे विचार केला तर,
जर A + B = B, आणि A = B, तर B + B = B आणि 2B = B, म्हणजेच 2 = 1

012345678901256789012345678901256789012345678901256789

प्रश्नः5-  ४ = ५  होतात- सिद्ध करा.
ऊत्तरः-
समजा,   -२० = -२०
→१६ - ३६ = २५ - ४५
→४²- ९*४ = ५²- ९*५
→४²- ९*४ + ८१/४ = ५²- ९*५ + ८१/४
→ (४ - ९/२)² = (५ - ९/२)²
→४ - ९/२ = ५ - ९/२
→४ = ५

012345678901256789012345678901256789012345678901256789

प्रश्नः6-  १ = ० असतो- सिद्ध करा.
ऊत्तरः-
X=१
X²=X
X²-१=X-१
(X+१)(X-१)=(X-१)
(X+१)=(X-१)/(X-१)
X+१=१
X=०   
म्हणजेच,
०=१

012345678901256789012345678901256789012345678901256789

प्रश्नः7-  सर्व सख्यां समान असतात- सिद्ध करा.
ऊत्तरः-
समजा A आणि B  दोन सख्यां आहेत, आणि A+B= C तर मग
A + B = C
→ (A + B)(A - B) = C(A - B)
अधिक माहितीसाठी...  Factorisation Formula: a² - b² = (a + b)(a – b)
→A² - B²= CA - CB
→A²- CA = B²- CB                    
दोन्ही बाजुला (C²)/4 मिळवल्यास....
→A²- CA + (C²)/4 = B²- CB + (C²)/4
→ (A - C/2) ²= (B - C/2) ²
→A - C/2 = B - C/2
→A = B
निष्कर्ष: याचाच अर्थ असा होतो कि सर्व सख्यां समान आहेत, आणि सर्व गणित व्यर्थ आहे.




Related Posts Plugin for WordPress, Blogger...